• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : डोक्याला जखम म्हणून हेल्मेट घातलं नाही, पुणेकरांचे बहाणे!
  • SPECIAL REPORT : डोक्याला जखम म्हणून हेल्मेट घातलं नाही, पुणेकरांचे बहाणे!

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 10:58 PM IST | Updated On: Jun 19, 2019 11:13 PM IST

    अद्वैत मेहता, पुणे, 19 जून : पुण्यातल्या वाहतूक पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हेल्मेट न घालणाऱ्यांना ई चलन पाठवलं जाणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या डोक्याचा ताण आणि पुणेकरांच्या डोक्यावरचं हेल्मेट गायब झालं आहे. पण, पुणेकरांचे हेल्मेटबद्दल बहाणे ऐकण्यासारखे आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी