• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सोनभद्रमध्ये पोहोचल्यानंतर प्रियांका गांधींना अश्रू अनावर!
  • SPECIAL REPORT : सोनभद्रमध्ये पोहोचल्यानंतर प्रियांका गांधींना अश्रू अनावर!

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 09:31 PM IST | Updated On: Jul 20, 2019 09:31 PM IST

    सोनभद्र, 20 जुलै : उत्तर प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी विरुद्ध पोलीस असा सामना पाहायला मिळाला. सोनभद्र हत्याकांडावरुन हे राजकीय नाट्य रंगलं होतं. लोकसभेतील काँग्रेसच्या पानिपतानंतर पुन्हा एकदा प्रियांका गांधी उत्तरप्रदेशात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी