News18 Lokmat
  • SPECIAL REPORT : काय आहे प्रिया बापटच्या KISS चा किस्सा!

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 07:42 PM IST | Updated On: May 6, 2019 07:42 PM IST

    निलिमा कुलकर्णी, मुंबई, 06 मे : ग्लॅमरजगतात बोल्ड दृश्यं काही नवी नाहीत. मग ती सिनेमात असो, मालिकेत असो वा वेवबसिरीजमध्ये. अभिनेत्री प्रिया बापटने वेबसीरिजमध्ये एका मुलीला किस चांगलाच व्हायरला झाला. मराठी अभिनेत्रींनी हिंदीत काम करताना बोल्ड सीन्सची गरज का वाटते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी