• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकरांच्या मनात काय, MIM ला दाखवणार का कात्रजचा घाट?
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकरांच्या मनात काय, MIM ला दाखवणार का कात्रजचा घाट?

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 07:22 PM IST | Updated On: Aug 20, 2019 07:22 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, स्वाती लोखंडे, मुंबई, 20 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या आधी एमआयएममध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्याला हव्या असलेल्या जागांची यादी एमआयएमनं वंचित बहुजन आघाडीला दिली. मात्र त्यानंतरही आंबेडकर यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप एमआयएमनं केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading