• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदींचा इशारा आणि पटेल ईडीच्या रडारवर, काय आहे हा एव्हीएशन घोटाळा?
  • SPECIAL REPORT : मोदींचा इशारा आणि पटेल ईडीच्या रडारवर, काय आहे हा एव्हीएशन घोटाळा?

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 08:45 PM IST | Updated On: Jun 1, 2019 08:45 PM IST

    मुंबई, 1 जून : एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यातला दलाल दीपक तलवार हा सध्या तिहार जेलमध्ये असून ईडीने या प्रकरणी प्रफुल पटेल यांना 6 जूनला चौकशीसाठी बोलावलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी