• SPECIAL REPORT : पोरं जोमात, कार्यकर्ते कोमात!

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 09:05 PM IST | Updated On: Mar 13, 2019 09:05 PM IST

    13 मार्च : नेत्यांनी त्यांची मुलं, सुना आणि आता नातवंडं यांना राजकीय सोयीसाठी राजकारणात आणलं आहे. नेत्यांचं हे सोयीचं राजकारण कार्यकर्त्यांसाठी मात्र गैरसोयीचं ठरू लागलंय. नेत्यांची मुलंच जर खासदार, आमदार होणार असतील तर सतरंज्या उचलायच्या आणि घोषणा द्यायच्या हेच कार्यकर्त्यांच्या नशिबी असणार आहे का?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी