• होम
  • व्हिडिओ
  • पोलिसांनी पट्ट्याने झोडपलेल्या तरुणाचा अजब दावा, पाहा हा SPECIAL REPORT
  • पोलिसांनी पट्ट्याने झोडपलेल्या तरुणाचा अजब दावा, पाहा हा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 08:43 PM IST | Updated On: Aug 17, 2019 08:43 PM IST

    सुमित सोनवणे, शिरूर, 17 ऑगस्ट : छेडछाड प्रकरणी पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका महाविद्यालयीन तरुणाला पोलिसांनी पट्टानं मारहाण केली. त्या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आपण छेडछाड केली नसल्याचा दावा त्या तरुणानं केला. मांडवगण फराटा पोलिसांनी मात्र यावर मौन बाळगलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी