• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मत्सप्रेमींनो, पापलेटला आता मुकावं लागणार?
  • SPECIAL REPORT : मत्सप्रेमींनो, पापलेटला आता मुकावं लागणार?

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 06:20 AM IST | Updated On: Jul 20, 2019 06:20 AM IST

    विजय राऊत,पालघर, 20 जुलै : पापलेट म्हटलं की, मत्सप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणूनचं समजा.. मालवणी मसाला भरुन तळलेल्या पापलेटची तर बातचं काही और...खमंग तळलेल्या पापलेटवर खवय्ये आडवा हात मारतात. त्यामुळे मासे खाणाऱ्यांना पापलेट मासा हवाहवासा वाटतो. मात्र, भविष्यात खवय्यांना हा मासा मिळणार नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी