• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : उमरग्यात छमछम कुणाच्या आशिर्वादामुळे सुरू? कोण आहे खरा 'सौदागर'?
  • SPECIAL REPORT : उमरग्यात छमछम कुणाच्या आशिर्वादामुळे सुरू? कोण आहे खरा 'सौदागर'?

    News18 Lokmat | Published On: Aug 15, 2019 10:01 PM IST | Updated On: Aug 15, 2019 10:01 PM IST

    बालाजी निरफळ, उस्मानाबाद, 15 ऑगस्ट : उस्मानाबादसारख्या दुष्काळग्रस्त भागातही ऑकेस्ट्राच्या नावाखाली राजरोसपणे डान्सबार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. डान्सबारमधील मारहाणीनंतर हा सगळा प्रकार समोर आला. तरीही पोलिसांकडून संबंधितांविरूद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा सौदागर नावाचा डान्सबार नेमक्या कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे. याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी