• होम
 • व्हिडिओ
 • SPECIAL REPORT : 'झाडाच्या आडोश्याला जेवण, दुसरा जवान देतो पहारा' जंगलातला एक दिवस C-60 कमांडोंसोबत!
 • SPECIAL REPORT : 'झाडाच्या आडोश्याला जेवण, दुसरा जवान देतो पहारा' जंगलातला एक दिवस C-60 कमांडोंसोबत!

  News18 Lokmat | Published On: May 1, 2019 09:50 PM IST | Updated On: May 1, 2019 09:50 PM IST

  महेश तिवारी, गडचिरोली, 01 मे : गडचिरोलीत माओवाद्यांचा खात्मा करण्यासाठी C-60 कमांडोचं पथक तैनात करण्यात आलं आहे. गडचिरोलीच्या जंगलात सी 60 कमांडो पथकाला रोजच या माओवाद्यांशी सामना करावा लागतो. जंगलामध्ये अंत्यत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून माओवाद्यांविरोधात लढा देतात.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी