• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : गडकरी का झाले नाराज? काय आहे त्यांच्यापुढील आव्हानं!
  • SPECIAL REPORT : गडकरी का झाले नाराज? काय आहे त्यांच्यापुढील आव्हानं!

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 07:40 PM IST | Updated On: Jun 1, 2019 07:40 PM IST

    प्रवीण मुधोळकर,मुंबई, 01 जून : लघु,मध्यम उद्योग खातं माझ्याकडे सोपवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यावर देशातली बेरोजगारी मिटवण्याचं काम सोपवलं असून आपणही हे आव्हान स्वीकारल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. मोदींनी गडकरींकडची जलसंपदा आणि गंगा स्वच्छता ही दोन महत्त्वाची खाती काढून घेतल्याने गडकरी नाराज असल्याची चर्चा होती. पण गडकरींनी या वृत्तांचं खंडण केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी