• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काँग्रेसचं आणखी एक घराणं निखळलं, निष्ठावंत नेत्या अडकणार शिवबंधनात!
  • SPECIAL REPORT : काँग्रेसचं आणखी एक घराणं निखळलं, निष्ठावंत नेत्या अडकणार शिवबंधनात!

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 11:30 PM IST | Updated On: Aug 20, 2019 11:30 PM IST

    सागर कुलकर्णी, मुंबई, 20 ऑगस्ट : गेली अनेक वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या गावित घराण्यानेही पक्षाला जय महाराष्ट्र केला. माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मलाताई गावित यांनी आज आमदारकीचा रितसर राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी