• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा!
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा!

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 11:40 PM IST | Updated On: Aug 24, 2019 11:40 PM IST

    मुंबई,24 ऑगस्ट : पुन्हा सत्तेत जाण्यासाठी अधीर बनलेल्या राष्ट्रवादीने आता चक्क सेना मनसेचे मुद्दे हायजॅक करायला सुरूवात केली. अजित पवारांनी आधी मनसेचा भूमिपूत्राचा मुद्दा उचलून धरला. त्यानेही काम भागत म्हटल्यावर मग आता चक्क शिवरायांचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी