• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला कुणी लावला सुरूंग? पवारांची काय असेल रणनीती?
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला कुणी लावला सुरूंग? पवारांची काय असेल रणनीती?

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 07:07 PM IST | Updated On: Jul 29, 2019 07:07 PM IST

    उदय जाधव,मुंबई, 29 जुलै : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घरघर लागली आहे. पक्ष सोडणाऱ्यांची यादी पाहाता लवकरच राष्ट्रवादी केवळ पवारांचीच पार्टी बनून राहते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या दोन दशकात पक्षाची ही अवस्था झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी