• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नांदेडमध्येही राष्ट्रवादीला खिंडार, या मोठ्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपच्या उंबरठ्यावर!
  • SPECIAL REPORT : नांदेडमध्येही राष्ट्रवादीला खिंडार, या मोठ्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपच्या उंबरठ्यावर!

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 08:20 PM IST | Updated On: Jul 29, 2019 08:20 PM IST

    मुजीब शेख, नांदेड, 29 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू असलेलं आऊटगोईंग काही थांबायचं नाव घेत नाही. आता नांदेडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांनीही हातातलं घड्याळ काढून टाकलं. त्यांच्या शेकडो समर्थकांनीही राष्ट्रवादीला रामराम केला आहे. गोरठेकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी