• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT :विधानसभेसाठी राष्ट्रवादीला सापडला 'हा' नवा फॉर्म्युला!
  • SPECIAL REPORT :विधानसभेसाठी राष्ट्रवादीला सापडला 'हा' नवा फॉर्म्युला!

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 11:03 PM IST | Updated On: Jun 1, 2019 11:03 PM IST

    मुंबई, 01 जून : लोकसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबईत मंथन केलं. या मंथनातून राष्ट्रवादीला युवा फॉर्म्युला सापडला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं डागाळलेले चेहरे बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी