• होम
  • व्हिडिओ
  • SPCIAL REPORT : बार्शीतही वारे बदलले, पवारांना आणखी एक धक्का?
  • SPCIAL REPORT : बार्शीतही वारे बदलले, पवारांना आणखी एक धक्का?

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 09:37 PM IST | Updated On: Aug 17, 2019 09:37 PM IST

    सागर सुरवसे, सोलापूर, 17 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही पवारांना दे धक्का देण्याची तयारी चालवली आहे. किंबहुना त्यासाठी त्यांनी आज पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी