• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मेगाभाजप आता मेगाभरतीने स्वबळावर लढणार, शिवसेनेला देणार झटका?
  • SPECIAL REPORT : मेगाभाजप आता मेगाभरतीने स्वबळावर लढणार, शिवसेनेला देणार झटका?

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 09:32 PM IST | Updated On: Jul 31, 2019 09:32 PM IST

    मुंबई, 31 जुलै : इन्कमिंगमुळे मोठ्या प्रमाणात ताकद वाढलेली भाजप पुन्हा स्वबळावर लढण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मेगाभरतीमुळे आत्मविश्वास वाढलेला असल्यानं भाजप त्यांची ताकद दाखवून देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी