• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नाशिकमध्ये पाऊस आला मोठा, पुढील काही दिवस खबरदारी घ्या!
  • SPECIAL REPORT : नाशिकमध्ये पाऊस आला मोठा, पुढील काही दिवस खबरदारी घ्या!

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 10:15 PM IST | Updated On: Jul 7, 2019 10:15 PM IST

    लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 7 जुलै : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मे महिन्यात नाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामाना करावा लागला होता. पण सध्या सुरू असलेल्या पावसाने इंदापूर धरणाच्या क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस होत आहे. यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होतांना दिसत आहे. गोदावरी काठच्या सखल भागात पाणी शिरलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी