• होम
  • व्हिडिओ
  • ही मिठाई खाण्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील तब्बल 9 हजार रुपये! पाहा हा VIDEO
  • ही मिठाई खाण्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील तब्बल 9 हजार रुपये! पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 10:49 PM IST | Updated On: Aug 14, 2019 10:49 PM IST

    प्रशांत बाग, नाशिक, 14 ऑगस्ट : नाशकात एक वेगळीच मिठाई सध्या लोकप्रिय झाली आहे. सोन्याचा वर्ख असलेल्या या मिठाईची किंमत मात्र ऐकली तर अनेकांचे डोळे मात्र पांढरे होत आहे. तब्बल 9 हजार किलोची ही मिठाई अनेक ग्राहक खरेदीही करताय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी