• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मॅन Vs वाईल्डमध्ये मोदी झळकणार, डिस्कव्हरीने कधी केलं शूटिंग?
  • SPECIAL REPORT : मॅन Vs वाईल्डमध्ये मोदी झळकणार, डिस्कव्हरीने कधी केलं शूटिंग?

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 10:34 PM IST | Updated On: Jul 29, 2019 10:34 PM IST

    मुंबई, 29 जुलै : जाहीर सभांमध्ये विरोधकांवर घणाघात करणारे नरेंद्र मोदी तुम्ही आजवर पाहिले असतील. मात्र, आता ते तुम्हाला धाडसी जंगल सफारी करताना दिसणार आहे. डिस्कव्हरी वाहिनीवरच्या मॅन व्हर्सेस वाइल्ड या कार्यक्रमासाठी मोदींनी जंगल सफारी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी