• SPECIAL REPORT : विकासाचा अजेंडा आता जातीवर घसरला का?

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 08:40 PM IST | Updated On: Apr 17, 2019 08:40 PM IST

    17 एप्रिल : विकास, बेरोजगारी, नोटबंदी, राफेल, पुलवामा हल्ला, बालाकोटमधील एअर स्ट्राईक या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या प्रचाराची गाडी निवडणुकीचा एक टप्पा पार पडल्यानंतर जातीवर घसरली. 'सब मोदी चोर है', या राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला जातीवरून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे निवडणुकीचा रण तापलेलं असताना पुन्हा एकदा जातीचा मुद्दा प्रचारात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी