S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अल्पसंख्याक समाजाची मनं जिंकण्यासाठी भाजपने कसली कंबर!
  • SPECIAL REPORT : अल्पसंख्याक समाजाची मनं जिंकण्यासाठी भाजपने कसली कंबर!

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 09:50 PM IST | Updated On: May 26, 2019 09:50 PM IST

    मुंबई, 26 मे : भाजपपासून अंतर ठेवून असलेल्या दलित आणि अल्पसंख्याक समाजाला चुचकारण्याचा आगामी काळात भाजपकडून केला जाणार आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्याच भाषणात याविषयीचे स्पष्ट संकेत दिले आहे. अल्पसंख्याक समाज ही विरोधकांची जमेची बाजू असून समाजातील या वर्गाचा विश्वास जिंकण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close