• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : देवा तुझ्या दारी आलो, मोदींना पावणार का भोलेनाथ?
  • SPECIAL REPORT : देवा तुझ्या दारी आलो, मोदींना पावणार का भोलेनाथ?

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 08:11 PM IST | Updated On: May 18, 2019 08:11 PM IST

    मुंबई, 18 मे : सात टप्पायांचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा भोलेनाथाच्या दर्शनासाठी केदारनाथला दाखल झाले. मोदींनी टेंम्पल रननंतर ध्यानधारणाही केली. त्यामुळे प्रचार संपलेला असतानाही मोदीच दिवसभर चर्चेत राहिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी