• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नारायण राणे पुन्हा उतरणार विधानसभेच्या मैदानात? भाजपचं काय?
  • SPECIAL REPORT : नारायण राणे पुन्हा उतरणार विधानसभेच्या मैदानात? भाजपचं काय?

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 11:12 PM IST | Updated On: Jul 20, 2019 11:12 PM IST

    दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग, 20 जुलै : नारायण राणे पुन्हा एकदा मालवणमधून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. तसे स्पष्ट संकेत त्यांचे धाकटे चिरंजीव आमदार नितेश राणे यानी दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकारण तर बदलेलच पण सेना भाजपातही राणेंवरून पुन्हा एकदा खटके उडण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी