News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा नारायण राणेंना काय होता प्रस्ताव?
  • SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा नारायण राणेंना काय होता प्रस्ताव?

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 07:58 PM IST | Updated On: May 8, 2019 07:58 PM IST

    मुंबई, 08 मे : महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी व्यक्तीमत्त्व असलेल्या नारायण राणेंचं आत्मचरित्र 'नो होल्ड्स बार्ड' लवकरच प्रसिद्ध होतंय. राणेंच्या आत्मचरित्रातून राज्याच्या राजकारणातील अनेक गुपितांचा उलगडा होणार आहे. आत्मचरित्रातील जो भाग न्यूज18 लोकमतच्या हाती आलाय त्यातून राणेंनी अनेक राजकीय घडामोंडींचा गौप्यस्फोट केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी