• SPECIAL REPORT : नागपूर मतदारसंघात दोस्तीत कुस्ती!

    News18 Lokmat | Published On: Mar 15, 2019 06:31 AM IST | Updated On: Mar 15, 2019 06:31 AM IST

    15 मार्च : नागपूर लोकसभेच्या आखाड्यात एकेकाळच्या दोन मित्रांची लढत रंगणार आहे. मात्र हा डाव रंगण्यापूर्वीच ही नुरा कुस्ती असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. नाना पटोले हे गडकरींविरोधात डमी उमेदवार असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading