• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय? दिवसाढवळ्या खंडणीसाठी टपरीचालकावर हल्ला
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय? दिवसाढवळ्या खंडणीसाठी टपरीचालकावर हल्ला

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 11:21 PM IST | Updated On: Jul 17, 2019 11:21 PM IST

    हर्ष महाजन, नागपूर, 17 जुलै : राज्यात मोकाट सुटलेल्या गुंडांवर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. खंडणीसाठी गुंड खुलेआम दहशत पसरवत असल्याचं नागपुरात सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी