• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबईकर पाण्यात, नेते मात्र राजकारणात दंग!
  • SPECIAL REPORT : मुंबईकर पाण्यात, नेते मात्र राजकारणात दंग!

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 09:10 PM IST | Updated On: Sep 5, 2019 09:10 PM IST

    मुंबई, 05 सप्टेंबर : पावसामुळं बुधवारी मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. मुंबईकर नरक यातना भोगत असता सर्वच पक्षाचे नेते मात्र राजकारणात मग्न होते. निवड़णुकीत मुंबईचे आपणचं वाली असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनी मुंबईकरांना अक्षरश: वाऱ्यावर सोडलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी