• SPECIAL REPORT : मुंबईचा 'किंग' कोण?

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 12:00 AM IST | Updated On: May 21, 2019 12:00 AM IST

    मुंबई, 20 मे : न्यूज 18 आणि IPSOS सर्वेनुसार मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजेच सहाही जागा या युती जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांना मात्र, हे एक्झिट पोल अजिबात मान्य नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading