• होम
  • व्हिडिओ
  • मंडळांनो, 'नवसाला पावणारा' जाहिरात करण्याआधी हा SPECIAL REPORT पाहाच!
  • मंडळांनो, 'नवसाला पावणारा' जाहिरात करण्याआधी हा SPECIAL REPORT पाहाच!

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 11:17 PM IST | Updated On: Aug 29, 2019 11:24 PM IST

    मुंबई, 29 ऑगस्ट : नवसाला पावणाऱ्या गणपतीचा जाहिरातींवर यंदा कारवाईचं विघ्न निर्माण झालं आहे. नवसाला पावणारा गणपती, अशी खोटी जाहिरात करणाऱ्या गणेश मंडळांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी