Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 10 जणांचा जीव घेणारी इमारत कुणाची? सत्ताधारी आणि म्हाडाची टोलवाटोलवी
  • SPECIAL REPORT : 10 जणांचा जीव घेणारी इमारत कुणाची? सत्ताधारी आणि म्हाडाची टोलवाटोलवी

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 08:22 PM IST | Updated On: Jul 16, 2019 08:22 PM IST

    मुंबई, 16 जुलै : मुंबईतल्या डोंगरीत पडलेली इमारत नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोसळलेली इमारत म्हाडाची असल्याचं म्हटलं आहे. तर कोसळलेली इमारत खासगी ट्रस्टची असल्याची माहिती म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपालेंनी दिली. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर वेगळीच माहिती सांगितली. कोसळलेली इमारत अनधिकृत असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं.