• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबई विमानतळावर तुमच्या बॅगेतून सामनाची चोरी? हे आहे VIRAL VIDEO चं सत्य
  • SPECIAL REPORT : मुंबई विमानतळावर तुमच्या बॅगेतून सामनाची चोरी? हे आहे VIRAL VIDEO चं सत्य

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 06:26 AM IST | Updated On: Jun 9, 2019 06:26 AM IST

    स्वाती लोखंडे, मुंबई, 09 जून : मुंबई विमानतळावरचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. विमानतळावरचा एक कर्मचारी विमान प्रवाशांच्या बॅगमधून सामानाची चोरी करीत असल्याचं त्या व्हिडिओत दिसतं आहे. तो व्हिडिओ मुंबई विमानतळावरचा असल्याचा दावा करण्यात आला होता. तो खरंच मुंबई विमानतळावरचा आहे का? खरंच विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची चोरी होते का?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी