• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : यंदा मान्सूनच्या वाटेतला 'हा' अडथळा दूर, इतका पडणार पाऊस!
  • SPECIAL REPORT : यंदा मान्सूनच्या वाटेतला 'हा' अडथळा दूर, इतका पडणार पाऊस!

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 06:22 PM IST | Updated On: Apr 15, 2019 06:22 PM IST

    15 एप्रिल : यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असा भारतीय हवामान खात्यानं यंदाच्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा कोणताही प्रभाव होणार नसल्याचंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close