• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदी सरकार लागले कामाला, शिक्षण रचनेत होणार मोठे बदल!
  • SPECIAL REPORT : मोदी सरकार लागले कामाला, शिक्षण रचनेत होणार मोठे बदल!

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 09:49 PM IST | Updated On: Jun 1, 2019 09:49 PM IST

    मुंबई, 01 जून : दुसऱ्यांदा सत्तेत आलेलं नरेंद्र मोदींचं सरकार अॅक्शन मोडमध्ये असून शिक्षण पद्धतीत मोठे बदल केले जाणार आहेत. प्रचलित शिक्षण स्तराची रचना बदलून लवकरच नवी पद्धत अंमलात आणली जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी