• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'राज'आदेशाचं झालं काय, मनसेची मतं गेली कुठे?
  • SPECIAL REPORT : 'राज'आदेशाचं झालं काय, मनसेची मतं गेली कुठे?

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 03:50 PM IST | Updated On: May 26, 2019 03:57 PM IST

    मुंबई, 26 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना भाजपविरोधात रान पेटवलं. त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला. पण ईव्हीएममध्ये मनसे इफेक्ट कैद झाला नाही. त्यामुळे मनसेची मतं गेली कुठे हा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी