• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर' नाशिकमध्ये भाजपला ठरू शकतं का धोक्याचं?
  • SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर' नाशिकमध्ये भाजपला ठरू शकतं का धोक्याचं?

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 09:52 PM IST | Updated On: May 8, 2019 09:52 PM IST

    प्रशांच बाग,नाशिक, 08 मे : नाशिक हा खरंतर राज ठाकरेंच्या मनसेचा बालेकिल्ला राहिला. तिथल्या महापालिकेतही मनसेनं पाच वर्षे सत्ता उपभोगली अर्थात आता तिथं भाजपची सत्ता असली तरी नाशिककरांचं राज ठाकरेंवरच प्रेम अजूनही तसंच आहे. 26 एप्रिलच्या राज ठाकरेंच्या सभेला नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नाशिकमधला मनसेचा फॅक्टर पुन्हा अॅक्टिव्ह झालाय का, अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी