S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मनसेची 'वंचित फॅक्टर'ला टक्कर, 'या' मतदारसंघात कुणाला होणार फायदा?
  • SPECIAL REPORT : मनसेची 'वंचित फॅक्टर'ला टक्कर, 'या' मतदारसंघात कुणाला होणार फायदा?

    Published On: May 13, 2019 04:58 PM IST | Updated On: May 13, 2019 04:58 PM IST

    सागर सुरवसे, सोलापूर, 13 मे : सोलापुरातही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्यानं तिथलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सभेचा काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जातं आहे. परंतु, इथं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही टक्कर दिली आहे. त्यामुळे इथल्या निकालाचे समिकरण बदलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे. सागर सुरवसे, सोलापूर, 13 मे : सोलापुरातही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्यानं तिथलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सभेचा काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जातं आहे. परंतु, इथं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही टक्कर दिली आहे. त्यामुळे इथल्या निकालाचे समिकरण बदलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close