• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मग, तरीही राज ठाकरेंनी ठाण्यात सभा का घेतली नाही?
  • SPECIAL REPORT : मग, तरीही राज ठाकरेंनी ठाण्यात सभा का घेतली नाही?

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 09:38 PM IST | Updated On: May 16, 2019 09:38 PM IST

    अजित मांढरे, ठाणे, 16 मे : ठाणे जिल्ह्यात खरंतर राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. कधीकाळी ठाणे आणि केडीएमसीत मनसेचे शंभराच्यावर नगरसेवकही होते. पण तरीही राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेणं टाळलं. त्यामुळे ठाणे जिल्हयात 'मनसे फॅक्टर' खरंच चालणार याबाबत अनेकांना साशंकता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी