S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबईत 'मनसे फॅक्टर'मुळे कुणाची उडणार झोप? सेनेला बसणार का फटका?
  • SPECIAL REPORT : मुंबईत 'मनसे फॅक्टर'मुळे कुणाची उडणार झोप? सेनेला बसणार का फटका?

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 07:30 PM IST | Updated On: May 18, 2019 07:30 PM IST

    मुंबई, 18 मे : मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोन सभा घेतल्या पहिली दक्षिण मुंबई आणि भांडूपमध्ये या दोन्ही सभेत राज ठाकरेंनी भाजपसोबत शिवसेनेवरही हल्ला चढवला. त्यामुळे मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरेंचा हा मनसे फॅक्टर काय कमाल करतोय. याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close