• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राज ठाकरेंचं तळ्यात-मळ्यात, मनसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?
  • SPECIAL REPORT : राज ठाकरेंचं तळ्यात-मळ्यात, मनसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 10:11 PM IST | Updated On: Sep 13, 2019 10:11 PM IST

    अक्षय कुडकेलवार, मुंबई, 13 सप्टेंबर : मनसेत सध्या वैचारिक द्वंद्व सुरू झालं आहे. विधानसभा निवडणूक लढवावी की लढवू नये, यावर पक्षात एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतल्या मनसेच्या बैठकीत निवडणुकीवर अजून निर्णय झाला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी