• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'पाक रिटर्न' मिकाचा बदलला सूर, आता म्हणतो, 'भारत माता की'!
  • SPECIAL REPORT : 'पाक रिटर्न' मिकाचा बदलला सूर, आता म्हणतो, 'भारत माता की'!

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 11:28 PM IST | Updated On: Aug 17, 2019 11:28 PM IST

    मुंबई, 17 ऑगस्ट : पाकिस्तान दौऱ्यामुळे वादात सापडलेल्या मिका सिंगला भारतात परतल्यानंतर देशभक्ती आठवली आहे. त्यानं अटारी सीमेवरचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी त्याला त्या व्हिडिओवरुनही चांगलंचं झोडपून काढलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी