• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मराठा समाजाला आज दिलासा, पण टांगती तलवार कायम!
  • SPECIAL REPORT : मराठा समाजाला आज दिलासा, पण टांगती तलवार कायम!

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 07:32 PM IST | Updated On: Jul 12, 2019 07:32 PM IST

    मुंबई, 12 जुलै : मराठा समाजासाठी आजचा दिवस अग्निपरीक्षेचा होता. त्यात सरकार आणि मराठा समाज सध्यातरी सहीसलामत बाहेर पडला आहे. पण दोन आठवड्यांसाठी त्यांची धाकधूक कायम राहणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी