• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मराठा समाजाची उद्या अग्निपरीक्षा, कोर्ट काय देणार निर्णय?
  • SPECIAL REPORT : मराठा समाजाची उद्या अग्निपरीक्षा, कोर्ट काय देणार निर्णय?

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 11:18 PM IST | Updated On: Jul 11, 2019 11:18 PM IST

    मुंबई, 11 जुलै : पदव्युत्तर वैदयकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षापासूनच आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी एसईबीसीअंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. आता शुक्रवारी सुप्रीम कोर्टात त्यांची परीक्षा होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close