S M L
  • SPECIAL REPORT : यंदाही दुष्काळात तेरावा महिना?

    Published On: May 15, 2019 11:33 PM IST | Updated On: May 15, 2019 11:33 PM IST

    मुंबई, 15 मे : यंदा राज्यात मान्सून उशिरा दाखल होणार आहे. १२ अथवा १३ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. यंदा केरळात मान्सून 6 जूनला धडकणार आहे. राज्यात 5 दिवस उशीरानं मान्सून दाखल होणार आहे. तर स्कायमेटनं देशात सरासरीच्या 93 टक्के पावसाचा अंदाज स्कायमेट या संस्थेनं व्यक्त केलाय. आणि स्कायमेटचा हा अंदाज बळीराजासह सगळ्यांचीच चिंता वाढणारा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close