• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • SPECIAL REPORT : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कुणाचा, शिवसेना-भाजपमध्ये पडणार ठिणगी?

SPECIAL REPORT : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कुणाचा, शिवसेना-भाजपमध्ये पडणार ठिणगी?

मुंबई, 19 जून : शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त युतीमध्ये नवी ठिणगी पडण्याची चिन्हं आहेत. शिवसेना भाजप युतीत मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली आहे. भाजपनं पुढचा मुख्यमंत्री आमचाच हा नारा दिलेला असताना आता शिवसेनेनं 'मुख्यमंत्री आमचाच' असा निर्धार केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून दोघात सामना रंगण्याची शक्यता आहे.

 • Share this:

  First published: