• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : तळीराम होणार आणखी 'झिंगाट', सरकारचा लवकरच नवा 'प्लॅन'!
  • SPECIAL REPORT : तळीराम होणार आणखी 'झिंगाट', सरकारचा लवकरच नवा 'प्लॅन'!

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 08:33 PM IST | Updated On: Jun 1, 2019 08:33 PM IST

    मुंबई, 01 जून : राज्यातल्या मद्यपींना खूशखबर देण्यासाठी सरकार झपाटून कामाला लागलं आहे. ड्राय डेची संख्या कमी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. मद्यपींचे डोळे समितीच्या अहवालाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी