• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : युतीत जागावाटपात भाजप ठरतोय मोठा भाऊ, सेनेला मान्य?
  • SPECIAL REPORT : युतीत जागावाटपात भाजप ठरतोय मोठा भाऊ, सेनेला मान्य?

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 07:49 PM IST | Updated On: Sep 5, 2019 07:49 PM IST

    विवेक कुलकर्णी, मुंबई, 05 सप्टेंबर : शिवसेना आणि भाजप युतीचा जागावाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजपला 160 पेक्षा जास्त जागा सोडण्यास शिवसेना तयार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तर मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यावर एकमत झाल्याचं बोललं जातं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी