• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : शिवकालीन गडकिल्ल्यांचं हॉटेल्समध्ये रुपांतर खरंच होणार का?
  • SPECIAL REPORT : शिवकालीन गडकिल्ल्यांचं हॉटेल्समध्ये रुपांतर खरंच होणार का?

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 06:58 PM IST | Updated On: Sep 6, 2019 07:06 PM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर : राज्यातील 25 गडकिल्ल्यांचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मात्र त्यावरुन राजकीय वातावरण चांगलचं तापलंय. शिवकालीनं गडकिल्ल्यांचं हेरिटेज हॉटेल्समध्ये रुपांतर केलं जाणार नसल्याचा खुलासा राज्य सरकारकडून करण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी