• होम
  • व्हिडिओ
  • महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील ते 17 तास, डब्यात घुसला होता साप पाहा SPECIAL REPORT
  • महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील ते 17 तास, डब्यात घुसला होता साप पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 07:04 PM IST | Updated On: Jul 27, 2019 07:15 PM IST

    बदलापूर, 27 जुलै : तब्बल 17 तासानंतर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे एनडीआरएफची टीम प्रवाशांपर्यंत पोहचेपर्यंत रेल्वेकडून कोणतीच मदत पुरवण्यात आली नाही. त्यामुळं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वेच्या एका डब्यात सापही शिरला होता, अशी माहिती एका महिला प्रवाशाने दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी